आमच्या जे झालं ते संगनमतानेः शायनी साठी शोध परिणाम ( 1-10 )
आमच्‍यात जे झालं ते संगनमतानेः शायनी ...
दावा बॉलीवूड अभिनेता शायनी अहुजा याने केला आहे. शायनी म्हणाला, की मी माझ्या 18 वर्षीय मोलकरणीवर कुठलाही बळाचा वापर केलेला नाही. आमच्‍यात जे काही घडले... अहुजा याने केला आहे. शायनी म्हणाला, की मी माझ्या 18 वर्षीय मोलकरणीवर कुठलाही बळाचा वापर केलेला नाही. आमच्‍यात जे काही घडले ते आपसातील संगनमताने झाले आहे....
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0907/04/1090704030_1.htm - 950.00kb
शायनीचे सिद्धिविनायकाला साकडे ...
सुटलेल्या बॉलीवूड स्टार शायनी अहूजाने आज सिद्धिविनायकाला साकडे घातले. दिल्ली वरून परतल्यानंतर तडक त्याने सिद्धिविनायक मंदिरात पुजा केली. शायनीवर त्याच्या... मंदिरात पुजा केली. शायनीवर त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी त्याच्यावर मुंबईतील फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू आहे. अनेक दिवस...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0910/07/1091007053_1.htm - 1074.00kb
शायनीची तब्येत बिघडली ...
असलेला बॉलीवूड स्टार शायनी अहुजाला आज न्यायालयातच चक्कर आल्याने तो खटल्याचे कामकाज सुरू असतानाच कोसळला. शायनी 15 जून पासून तुरुंगात असून, त्याच्यावर फास्ट... खटला चालवला जात आहे. शायनीने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार त्याच्या मोलकरणीने दाखल केल्यानंतर शायनीला अटक करण्यात आली आहे. त्याचे प्रकरण फास्ट ट्रॅक...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0909/25/1090925028_1.htm - 886.00kb
शायनी म्हणतो मी आजारी आहे ...
असलेल्या बॉलीवूड स्टार शायनी अहूजाला आज अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. आपण आजारी असल्याचे त्याने न्यायाधीशांना सांगितले. सुनावणीदरम्यान शायनी शांत होता,... सुनावणीदरम्यान शायनी शांत होता, यानंतर न्यायाधीशांनी त्याला काही बोलायचे का असा प्रश्न केला असता, आपण आजारी असतानाही न्यायालयात हजर झालो याचा विचार न्यायालयाने...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0907/03/1090703036_1.htm - 872.00kb
शायनीच्‍या जामीनावर आज सुनावणी ...
अटकेत असलेला अभिनेता शायनी आहूजाच्‍या जामीनासंदर्भात आज अप्‍पर सेशन कोर्टात सुनावणी होणार असून यात शायनीला जामीन मिळण्‍याची शक्यता आहे. शायनी आहूजाच्‍या... मिळण्‍याची शक्यता आहे. शायनी आहूजाच्‍या वकीलांनी त्‍याच्‍या जामीनासाठी न्‍यायालयात अर्ज सादर केला आहे. काल न्‍यायालयात पोलिसांनी सोपविलेल्‍या डीएनए अहवालाच्‍या...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0907/03/1090703031_1.htm - 750.00kb
शायनी आणि मी आणखी जवळ आलो- अनू ...
अडकलेला अभिनेता शायनी आहूजाची पत्‍नी अनुपमा आहूजा आपल्‍या पतीला आठवड्यातून एकदा तुरुंगात जाऊन भेटते. आणि तिने तिच्‍या मुलीला जवळपास एक महिन्‍यापासून पाहिलेले... इन्‍कार केला असून शायनी आणि मी जाणून बुजून बॉलीवुडच्‍या झगमगाटापासून दूर राहण्‍याचा निर्णय घेतला होता. कारण आमची मुलगी आम्हाला एका सामान्‍य वातावरणात...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0907/11/1090711033_1.htm - 880.00kb
शायनी अहुजाची जामीनावर सुटका ...
बॉलीवूड अभिनेता शायनी अहुजाची अखेर साडे तीन महिन्‍यांनंतर सुटका झाली असून या संदर्भात सुनावणी करणा-या न्‍यायालयाने शायनीला 50 हजाराच्‍या वैयक्तीक जात... सशर्त सुटका केली आहे. शायनी अहुजावर आपल्‍या घरात काम करणा-या अल्‍पवयीन मोलकरणीवर बलात्कार केल्‍याचा आरोप असून या संदर्भात त्याला साडे तीन महिन्‍यांपासून...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0910/03/1091003054_1.htm - 1260.00kb
चार महिन्यांनंतर शायनी आहूजा तुरूंगाबाहेर ...
अखेर अभिनेता शायनी आहूजाला जामीन मिळाला आहे. घरातल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पन्नास हजाराच्या जाचमुचलक्यावर त्याला हा जामीन... हा जामीन मिळाला आहे. शायनीला या दंडाबरोबरच दिल्लीतच रहाण्यास सांगण्यात आले असून त्याचा पासपोर्टही जमा करून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शायनीच्या...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0910/01/1091001055_1.htm - 1536.00kb
मि.अहुजा असल्‍याचा गर्वः अनू अहुजा ...
आहेत. शायनी असे करणे शक्यच नाही. 'आय फील प्राऊड टू बी मिसेस शायनी आहुजा' असे सांगत शायनी अहुजाची पत्नी अनुपमा आहुजाने पत्रकार परिषदेत सरळ शायनीची बाजू घेतली आहे. माझा कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0906/17/1090617076_1.htm - 2150.00kb
बलात्‍काराची शायनी आहूजाकडून कबुली ...
करणारा बॉलीवुड अभिनेता शायनी आहुजा याने आपल्‍यावर बलात्कार केल्‍याची तक्रार त्‍याच्‍या घरी काम करणा-या मोलकरणीने केली आहे. यासंदर्भात ओशिवरा पोलिसांनी... ओशिवरा पोलिसांनी शायनीला अटक केली असून तयाने आपण बलात्कार केल्‍याची कबुलीही दिली आहे. या घटनेमुळे बॉलीवुडला पुन्‍हा एकदा शरमेने मान खाली घालण्‍याची वेळ...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0906/15/1090615003_1.htm - 1814.00kb
संबंधित शोध