पुलावरून बस पडल्याने 14 ठार साठी शोध परिणाम ( 1-10 )
पुलावरून बस पडल्‍याने 14 ठार ...
फ्लाय ओव्‍हरवरून खाजगी बस पडून झालेल्‍या अपघातात किमान 14 जण ठार तर 25 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कोलकाता ते हावडा दरम्‍यान शहरांतर्गत भागात प्रवाशी... वाहतूक करणारी ही बस दुस-या एका बसला ओव्‍हर टेक करण्‍याच्‍या नादात 50 फूट उंच पुलावरून रेल्‍वे रुळावर पडली आहे. या अपघातातील जखमींची स्थिती गंभीर असल्‍याने...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0907/04/1090704046_1.htm - 1662.00kb
बस उलटल्याने दोन ठार, 20 जखमी ...
पांडव नगर उड्डान पुलावरून खाली बस उलटल्याने दोन जण जागीच ठार झाले असून 20 नागरिक जखमी झाले आहे. पोलीस सुत्राकडून मिळलेली माहिती अशी की, ओखलाहून गाजियाबाद... गाजियाबाद जाणारी बस पांडव नगर उड्डान पुलावरून उलटली. बसचालक राज बहादुर (45) व एक प्रवाशी जागीच ठार झाला. जखमी झालेल्या नागरिकांना येथील लाल बहादुर शास्त्री...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0906/25/1090625003_1.htm - 804.00kb
लातूरला बस अपघातात आठ ठार ...
लातूरला बस अपघातात आठ ठार लातूरला बस अपघातात आठ ठार वेबदुनिया 10 लातूरकडून अंबाजोगाईकडे जाणारी बस मांजरा नदीच्या पुलावरून जात असताना नदीत कोसळून झालेल्या... बस मांजरा नदीच्या पुलावरून जात असताना नदीत कोसळून झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. मांजरात सध्या पाणी नसल्याने...
marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0811/07/1081107060_1.htm - 17.88kb
Welcome To Webdunia ...
कर्नाटकात बस दरीत कोसळून 34 ठार हासन ,गुरूवार, 29 मे 2008( 22:13 IST ) वार्ता कर्नाटकातील हासन जिल्ह्यात अग्राहारा गावाजवळ लग्नाचे वर्‍हाड घेऊन चाललेली... वर्‍हाड घेऊन चाललेली एक बस अचानक 50 फूट खोल असलेल्या दरीत कोसळून झालेल्या अपघातात 34 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये अधिकतर महिला...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0805/29/1080529047_1.htm - 18.90kb
रस्ता अपघातात बारा ठार,एकोणपन्नास जखमी ...
अपघातात बारा यात्रेकरूंचा बळी गेला तर एकोणपन्नास जखमी झाले. कोट्टायम जिल्ह्यात बस खाईत पडल्याने सहा अयप्पा श्रद्धाळू ठार तर सत्तेचाळीस जखमी झाले. तिरूनेलव्हेली जिल्ह्यातील भाविक शबरीमालाचे दर्शन घेतल...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0804/13/1080413040_1.htm - 29.35kb
नेपाळमध्ये बस अपघातात 20 ठार ...
नेपाळच्या सनकोशी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 12 वर प्रवासी जखमी झालेत. सिंधुपालचौकातून काठमांडूकडे जाणाऱ्या बसला हा अपघात... काठमांडूकडे जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. आरनिको हायवेवर ही बस पुलावरून नदीत कोसळली. यात 20 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी काही जणांची प्रकृती...
marathi.webdunia.com/newsworld/news/international/0909/11/1090911006_1... - 682.00kb
उत्तराखंडातील अपघातात वीस ठार? (उत्तराखंडातील अपघातात ...
अपघातात वीस ठार? उत्तराखंडातील अपघातात वीस ठार? डेहराडून , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2008( 16:32 IST ) वार्ता उत्तराखंडातील टिहरी जिल्ह्यातील ऋषीकेश चंबा मार्गावर... ऋषीकेश चंबा मार्गावर बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात वीस प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत....
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0810/14/1081014045_1.htm - 18.46kb
बस दरीत कोसळून मध्य प्रदेशात सहा ठार ...
परतत असताना भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला तर 25 जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा... झाला. सकरी भागातील एका पुलावरून बस जात असताना चालकाचा तोल गेल्याने बस दरीत कोसळली. मृतांमध्ये मध्य प्रदेशातील तीन तर उत्तर प्रदेशातील तिघांचा समावेश आहे....
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0902/11/1090211025_1.htm - 838.00kb
आंध्रप्रदेशात अपघात 14 ठार, 30 जखमी (आंध्रप्रदेशात ...
आंध्रप्रदेशात अपघात 14 ठार, 30 जखमी आंध्रप्रदेशात अपघात 14 ठार, 30 जखमी हैदराबाद, शुक्रवार, 12 सप्टेंबर 2008( 17:21 IST ) भाषा आंध्रप्रदेशातील नेल्लौर... जिल्‍ह्यात एक पर्यटक बस दरीत पडल्‍याने सुमारे 14 जणांचा मृत्‍यू झाला. तर 30 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, की नेल्लौरच्‍या पंचलकोडा येथील एका...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0809/12/1080912035_1.htm - 17.92kb
आसाममधील अपघातात तेवीस ठार (आसाममधील अपघातात तेवीस ...
आसाममधील अपघातात तेवीस ठार आसाममधील अपघातात तेवीस ठार गोवाहाटी , मंगळवार, 14 ऑक्टोबर 2008( 16:34 IST ) वार्ता आसाममधील बिलासीपाडा भागातील बेल्तोली चरियाली... भागात काल रात्री बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सहा महिलांसह 23 प्रवासी मारले गेले, तर 44 जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस...
marathi.webdunia.com/newsworld/news/national/0810/14/1081014046_1.htm - 18.68kb
संबंधित शोध